...

3 views

बाळासाहेब ठाकरे....
बाळा साहेब ठाकरे कोण होते त्यांचं इतिहास काय आहे त्यांनी हिंदुत्वl साठी काय केलं हे आपल्याला सगायची गरज नाही
बाळासाहेब ठाकरे हे फुक्त नाव नाय तर हा एक विचार आहे एक संघटना आहे मराठी मानसाला खऱ्या अर्थाने मान वर करून चालायला बाळासाहेब ठाकरे नी शिकवलं खऱ्या अर्थाने मुंबईत मराठी माणसाचा सस्थिस्त्व कोणी तिकवले तर हे बाळासाहेब यांनी
मराठी माणसाच्या हक्का साठी गुढी उभारली होती बाळासाहेब हे कट्टर हिंदुत्व वादी विचाराचे होते बाळासाहेब ठाकरे हे नाव नसून एक ज्वाला होती एक जिवंत उधारन होत बाळा साहेब ठाकरे यांनी शिव सेना पक्षाची स्थापना केली
त्याची शिव सेना पूर्ण महाराष्ट्रात दिमाखात मिरवते बलाहेब ठाकरे यांनी सामना उत्त्तपत्त स्थापन केलं त्यात त्यांचे विचार मंडणाचे प्रयत्न केले
© KULDEEP