...

8 views

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सँडी सर....!!🙏🎂💐
सँडी सर....तुमचा वाढदिवस
माझ्या साठी आणि आम्हा सर्वांन खुप खास आहे...!🙏
कारण तुम्हीच तर आहात आमचे आदर्श प्रेरणास्थान...!
आपल्या सुखी आनंदी 🍁 "मन एक लेखणी"...परिवाराचा सँडी संस्था परिवाराचे शिल्पकार आहात आपल्या मन एक लेखणी परिवाराचा तुम्हीच तर खरा
"मान "आहात...!
🎂सँडी सर तुम्हाला वाढदिवसाच्या _मनापासून_हार्दिक_शुभेच्छा...!🎂💐
तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि तुमच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होवोत अशी मी ईश्वरचरणी सद्गुरू चरणी मनापासून प्रार्थना करते...!🙏🏻🎂💐
तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!😘💐🎂