रक्षा सूत्र
*रक्षा सूत्र*
श्रावणाच्या पौर्णिमेला
रक्षा बंधनाचा सण
रक्षा सूत्र अनमोल
घेई वेचूनीया मन...!
ताई तुझ्या भेटीसाठी
होते सालंकृत राखी
राग लोभ भांडणात
नाते गुंफतसे राखी...!
राखी कौटुंबीक बंध
करी राखण...
श्रावणाच्या पौर्णिमेला
रक्षा बंधनाचा सण
रक्षा सूत्र अनमोल
घेई वेचूनीया मन...!
ताई तुझ्या भेटीसाठी
होते सालंकृत राखी
राग लोभ भांडणात
नाते गुंफतसे राखी...!
राखी कौटुंबीक बंध
करी राखण...