...

6 views

मृत्यू "वर छान कविता..!
मृत्यू "वर छान कविता..!
👍🏻👍🏻👍🏻❤👍🏻👍🏻👍🏻
😥😥😪❤😪😰😰
सजवत होते मला 🍃
मी शांत निजलो होतो..!✌🏻💥
बहुतेक आसवांच्या धारेन🍃ं
मी चिंब भिजलो होतो..!✌🏻💥
😘😘😘❤😘😘😘
शेवटची आंघोळ ती🍃
होती गरम पाण्याची..!✌🏻💥
ज्याला त्याला घाई🍃
मला डोळे भरून पाहण्याची..!✌🏻💥
😳😳😳❤😳😳😳
ज्यांच्या खांद्यावर माझं🍃
गेलं होत बालपण..!✌🏻💥
त्यांनीच पुन्हा उचलून🍃
घेतलं आज पण..!✌🏻💥
☺☺☺❤☺☺☺
जवळचे सारे होते🍃
होतं कुणीतरी परकं..!✌🏻💥
'न्हेऊ नका' मोठ्यानं🍃
म्हणत होतं सारखं..!✌🏻💥
🤓🤓🤓❤🤓🤓🤓
आज वेगळंच🍃
काहीतरी घडत होतं..!✌🏻💥
वैऱ्याचं ही प्रेम🍃
माझ्यावर पडत होतं..!✌🏻💥
😉😉😉❤😉😉😉
तिथपर्यंत नेऊन सुद्धा🍃
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!✌🏻💥
जोरजोरात रडून🍃
सगळे मला उठवत होते..!✌🏻💥
🤔🤔🤔❤🤔🤔🤔
अजून चार लाकडं द्या🍃
म्हणजे तेवढ्यात भागेल..!✌🏻💥
माझ्याच कुणीतरी विचारलं🍃
अजून किती वेळ लागेल..!✌🏻💥
😞😞😞❤😞😞😞
सरणावर झोपूनही🍃
मी मौन पाळलं होतं..!✌🏻💥
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच🍃
मला जाळंल होतं..!✌🏻💥
😒😒😒❤😒😒
नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !

बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !

एक दुसर्‍यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !

*नाती तागडीत तोलू नये*
*पैश्याची ती गुलाम नसतात,*
*नात्यात फायदा बघू नये*
*ती तुम्हाला श्रीमंत करतात !*

तुमच्याकडे *MARUTI* असो वा *BMW*
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला *TITAN* वा *ROLEX* असो
वेळ एकच दाखवत असतात !

मोबाईल *APPLE* असो वा *SAMSUNG*
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
*Economy* आणि *Business Class*
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !

*श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात*
*अर्धी श्रीमंती खर्चून जाते,*
*कमाई कमी जास्त असली तरी*
*जेवणात पोळी एकाच आकाराची असते !*
🙏🏻🙏🏻🙏🏻

© ꧁༒☬𝓨𝓐𝓜𝓡𝓐𝓙 ☬༒꧂