...

14 views

अबोल ओठांनी
अबोल ओठांनाही कधी
गंध फुटू दे
मनातील भावना ही
पावसाच्या पहिल्या सरी वाने वाहू दे
उन्हात तापलेल्या मनावरही
जरा हिरवळ उमटू दे
अबोल ओठांवरही जरा गंध फुटू दे



© sani dabade