...

1 views

महाराष्ट्र स्वातंत्र आणि कामगार दिवस
एकच महाराष्ट्र थोर महाराष्ट्र***💐💐
-------------------------------------
मराठी अस्मिता झळकनारा महाराष्ट्र
मराठी आमुची मायबोली चा महाराष्ट्र
मराठी भाषा जपणाऱ्या चां महाराष्ट्र
थोर संताच्या पुण्याई चा महाराष्ट्र
कीर्तनकार,वारकरीच्यां पांडुरंग चा महाराष्ट्र
स्वराज्य जननी जिजाऊ मातेचा महाराष्ट्र
स्वराज्य रक्षक भोसले शाहीचां महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र
बलाढ्य मावळे,गनिमी कावा युक्तिचां महाराष्ट्र
संपूर्ण जगाचा पोषीन्दा शेतकरी यांचा महाराष्ट्र
घाम गाळून उंच उंच इमारती उभरणाऱ्या
दोन पैसे मिळून पोट भरणाऱ्या थोर कामगारांचा महाराष्ट्र
क्रांति ज्योति सावित्रीबाईचां महाराष्ट्र
महिलांचे कैवारी अस्पृश्यता निवारन
राज्य घटनेचा राजा बाबासाहेबांचा महाराष्ट्र
देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचा महाराष्ट्र
स्वर सम्रादी, भारतरत्न चां महाराष्ट्र
आनंदी बाई जोशी यांचा महाराष्ट्र
भावना, संस्कार, परंपरा जपनारा महाराष्ट्र
शिक्षणाचे माहेर घर पुणे कहा महाराष्ट्र
ऐतिहासिक किल्ले, लेणीचे,दर्शन महाराष्ट्र
दगडात देव शोधून श्रद्धा भरणाऱ्या चा महाराष्ट्र
आर्थिक राजधानी मुंबई चा महाराष्ट्र
कावेरी नर्मदा गोदावरी नदी चा महाराष्ट्र

अगाध महाराष्ट्र कधी न संपनारा महाराष्ट्र प्रशंसा मधे लेखन अपुरे पडनारा महाराष्ट्र......

*_एकच महाराष्ट्र थोर महाराष्ट्र_ 🙏🙏🙏🙏*

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

*लेखक :- सूरज तायडे*
© All Rights Reserved