...

4 views

काय असते कविता...
काय असते कविता...
शब्दांची भावनांना सोबत
घातलेले गाठ असते कविता.
शब्दांनाहीं शब्दातं गुंतवते
ती असते कविता..
मनातला भावनांना शब्दातून
मुक्त करते ती असते कविता.
मनातल्या विचारांना योग्य शब्दातून व्यक्त करते ती असते कविता...
शब्दांना भावनांन बरोबर
गुंफून टाकते ती असते कविता..
स्वतःसोबत इतरांच्याही मनाचा
वेध घेते ती असते कविता...
समजातल्या ज्वलंत प्रश्नांना
समाजासमोर मांडते ती असते कविता...
कोणत्याही विषयाला अगदीं
अचूकपने हेरते ती असते कविता...
© All Rights Reserved