काव्यही केले तुझ्यावर...
तुझ्यावर काव्यही केले मी
तुझ्याच ओंजळीतील
शब्दांनी माझ्या भावनात
प्रितगंधाच्या सुगंधाने माळले मी...
तुझ्यावर काव्यही केले मी
स्पंदनातील प्रत्येक श्वासात
ओवून शब्दांचा सुगंध माझ्या...
तुझ्याच ओंजळीतील
शब्दांनी माझ्या भावनात
प्रितगंधाच्या सुगंधाने माळले मी...
तुझ्यावर काव्यही केले मी
स्पंदनातील प्रत्येक श्वासात
ओवून शब्दांचा सुगंध माझ्या...