...

13 views

"कायम सोबत"

मी विरघुन गेले,
आठवणीत दंगुन गेले, स्वप्नात रंगून गेले,
देहात अंतःकरणातून सामावून गेले,
प्रतक्ष्य मिलनाच्या आशेत भारावून गेले,
संग कधीच सोडून नाही गेले.

तुझ्या स्मृतीत मी हरपून गेले,
मनात तुझी छाया नंदून...