...

28 views

भेटशील तु ......
कोणत्या तरी वळणावर भेटशील तु .....
परत एकदा भेटशील का तु ??.......
असाच अचानक येशील तु .....
परत एकदा येशील का तु?? .....
कधीतरी मलाही आवाज देशील तु .....

परत एकदा भेटशील तु .....
हातात हात देशील...