...

4 views

प्रेम
प्रेमाला कधी शरीरा वर नसत करायचं
प्रेम हे मनावर करायचं आसत
प्रेम हे त्याचा स्वभावा वर करायचं आसत
प्रेम त्याचा पैशावर नसत करायचं
प्रेम हे
पैशांनी विकत घेता येत नाय तो फ्री मधे भेटतो
आणि जो त्याची कदर करतो प्रेम त्याचा जवळ टिकतो
प्रेम करा पण प्रेमाचा आदर करा
© KULDEEP