गुलाब
तुझा गहिरा रंग,
पाहता होई मी दंग,
स्पर्श तुझा जाहला,
रोमांच देही बहरला.
सुगंध तुझा दरवळतो,
आसमंत खळाळतो,...
पाहता होई मी दंग,
स्पर्श तुझा जाहला,
रोमांच देही बहरला.
सुगंध तुझा दरवळतो,
आसमंत खळाळतो,...