😢😭तुटलेलं हृदय😢😭
मला भीती होती ज्याची त्यातच तू गावलिस
इतक्या लवकर कशी लोकांवर भारावलीस
मी मनापासून हीच गोष्ट सांगण्याचा करत होतो प्रयत्न
माणस ओळखायला शीक नको समजू स्वतःला तज्ञ
ह्या भुरट्या जंगलात बागडतेयस सोडून आपलं शहर
तुझ्यावर काय अत्याचार होतात...
इतक्या लवकर कशी लोकांवर भारावलीस
मी मनापासून हीच गोष्ट सांगण्याचा करत होतो प्रयत्न
माणस ओळखायला शीक नको समजू स्वतःला तज्ञ
ह्या भुरट्या जंगलात बागडतेयस सोडून आपलं शहर
तुझ्यावर काय अत्याचार होतात...