...

0 views

तुला विसरण कधी जमलंच नाही...
तुला विसरणं कधी जमलंच नाही,
तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरच मन रमलच नाही,
पाहिले शोधून हजार चेहरे,
पण त्या नजरेला तुझ्याशिवाय काही जमलच नाही...!
जास्त काही नाही, फक्त तुझा एक फोटो असेल,
तुझी आठवण आली की,
जो माझ्या डोळ्यासमोर दिसेल.....!
तेवढेच जपून ठेवलं,
एक पुरावा म्हणून, कोणी विचार ही कोण,
तर सांगेल प्रेमाचा दुरावा म्हणून.....!
© Tinu bhujade