...

6 views

पापणी....
धडधडणाऱ्या छातीलाही पाझर हळूच फुटते...
फडफडणारी पापणीच ती गुपित सारे खोलते...

भिरभीरणारे डोळे जेव्हा हळूच खाली वळते...
सळसळणाऱ्या हातांनाही बळेच कापर फुटते...
© SURYAKANT_R.J.