मुके शब्द...
शब्द आज मुके झाले
तुझ्याविना माझे...
आठवणींनी मन गच्च
भरले तुझ्याकरिता माझे...
शब्दांना आज ही मी
रोजच्या इतकीच मांडते आहे...
उदास असले जरी तरी
भावनांना माझ्या मी सांडते आहे...
मुके असले शब्द माझे आज,
तरी एकापुढे एक आपोआपच
रचत आहेत...
हृदयाच्या...
तुझ्याविना माझे...
आठवणींनी मन गच्च
भरले तुझ्याकरिता माझे...
शब्दांना आज ही मी
रोजच्या इतकीच मांडते आहे...
उदास असले जरी तरी
भावनांना माझ्या मी सांडते आहे...
मुके असले शब्द माझे आज,
तरी एकापुढे एक आपोआपच
रचत आहेत...
हृदयाच्या...