जीवन
कुणी नावं ठेवली निंदा केली,
म्हणून थांबायचं नसतं,तर
आपलं सामर्थ्य दाखवायचं असत.
कोणी 'negative' बोललं म्हणून दुःखी व्हायचं नसतं तर
'positive' राहून चांगलं काम करून दाखवायचं असतं.
कोण गरीब असल म्हणून...
म्हणून थांबायचं नसतं,तर
आपलं सामर्थ्य दाखवायचं असत.
कोणी 'negative' बोललं म्हणून दुःखी व्हायचं नसतं तर
'positive' राहून चांगलं काम करून दाखवायचं असतं.
कोण गरीब असल म्हणून...