...

27 views

🤗आतुरलेलं वेडं मन..💫
💫आतुरलेलं मन माझं,
तुझी वाट पाहत बसत..
तू सोबत नसली तरी,
तुझा भास करत बसत..!

वेड आहे मन माझ,
तुझ्याविना राहवेना..
तुझ्याशिवाय जग त्याच
त्याला काही पाहवेना..!

नाही करमत मला, मी
तुला कसं समझाऊ..
एकटं करून मला,तू
दूर नको ना जाऊ..!

.......... अनोळखी ❤
© Gautam