उद्या सगळं नीट होईल
उद्या सगळं नीट होईल
उषकाला समवेत आयुष्य रुळावर येईल ..
प्रेम, आपुलकी,मेहनत,शांतते सोबत उंच भरारी घेईल
या निश्चियाने मी निद्रेत जाई....
उषकालाच्या साथीने निद्रा लांब जाई
नकारात्मकतेला दूर सारून मी निश्चियावर स्वार होइ..
निश्चियांना तडीस नेण्यास जीवाची पराकाष्ट...