...

1 views

सहवास

सोडले मी ते स्थान जेथे होता तुझा वास
आठवणींचा जखमेवर घातक होता त्रास

त्या स्थानी त्या क्षणांचा खेळ वावरीत होता
निष्कारण मज क्षणोक्षणी उद्ध्वस्त करीत होता

तू केलेला अपमान का क्षणोक्षणी आठवे
तो दंडात्मक भास न सोसता...