...

1 views

प्रेम मागावं लागतं
त्याच्या पाचार्णाच्या चाहुलिंनी
आणि मग प्रेमाच्या सरींनी
मन चिंब भिजत
नकळत हेच भावनांनी व्यक्त होतं
तरीही का प्रेम मागावं लागतं...?

त्याच्या अशांत अबोल्यांनी
आणि तीव्र नजरेनी
मन तरीही करतं
नकळत हेच लोचणांनी व्यक्त होतं
तरीही का प्रेम मागावं लागतं...?

त्याच्या...