...

3 views

जीवन
हे जीवन किती अनमोल
पण सार दुःखाने भरलेले
जिथे कोणाला सुख मिळाव
तिथे कोणाला दुःख वाटावं
पण तरी,
वाटते असं खळखळून हसावं,
दुःखाचं ओझं सारं मागे लोटाव,
पण हे शक्य नाही रे वेड्या जीवा
हल्लीच्या जीवनामध्ये जीवघेणं जगणच‌ रे आता....
© Amrapali