...

12 views

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शोभा ताई(Madam)🙏💐🎂
आजचा दिवस खास आहे...!
येणारा प्रत्येक दिवस तूमच्
जीवन समृद्ध आणि समाधानी करो..!
शिखरे यशाची पार तूमी करत राहा..!
तूमच्या ईच्छा आकांक्षा चा वेल
गगनाला भिडू दे ..!
तूमच्या जीवनात सर्व काही
मना सारखे घडू दे ...नेहमी आनंदी राहा ...!
सागरा सारखी खोल तूमची ख्याती व्हावी...! आणि आभाळा एवढ मन वहाव...!
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा...!
तूमच्या इच्छा शक्ति ला प्रति बंध नसावा...!
जेव्हा तूमी एक तारा मागील
देव तूम्हाला आकाश ओजंळित देवो...!
तूमच्या डोळ्यात तले आणि मनातले प्रतेक स्वप्न सत्यात उतरो...!
आज आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात...!
देव तूम्हाला आनंद समृद्धी आणि निरोगी उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते....!🙏🙏
💐वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐🎂🎂🎂🌹🌹🌹💐💐💐
🙏आमच्या सर्वा च्या आदरणीय ताई (शोभा मॅडम)🙏

तुमची लाडकी सखी
अनामिका...🍁