...

25 views

आजचे युग

माणसाला माणूस न जपे
आजचे युग स्वार्थासाठी जगे
स्वतः च्या फायद्यासाठी सर्व करे
पण पुढच्या चा विचार न करे

काम न पाही
जेथे पैसा तेथे जाई
माणुसकी विसरून जाई
आजचे युग स्वार्था मागे जाई
...