...

2 views

लाडाची लेक
प्रकार : काव्यबत्तिशी

लाडाची लेक

सासरी निघाली ग..
लाडाची ही लेक ग माझी
शिदोरी सोबती ग..
संस्काराची डोई साजी..

मेहंदी रंगली ग..
हाताची बोटे झाली लाल
खारट पाणी पडे
भिजली मायेची ती शाल

संसार रचला ग..
लेकीचा ग या माझ्या छान..
दृष्ट...