...

5 views

पाऊस सखा
पाऊस वाटे नखरेबाज सख्या जसा
धो धो कोसळे प्रेमात आंबुद जसा
कधी वाऱ्यासंगे ओढाळ दूर वाहतो तर
कधी अंगाअंगा झोंबणारा धारा जसा.
चाहूल कधी तर कधी आवाजी...