...

3 views

बेधुंद
बेंधुद मन माझे
गुंज वेड्या मनाचे...
हळूच निसटते सखे
क्षण सारे मोहाचे...(धृव)

ती सांज वेडी
सखे तुझ्या विरहाची...
अलगद निसटून जाते
ती प्रीत चांदण्याची...(1)

बेधुंद श्वास...