...

5 views

दूरच जायचं असेल तर
एक विनंती आहे …..
दुरच जायच असेल तर
जवलच येऊ नका,
busy आहे सांगुन टालायाच असेल
तर वेळच देऊ नका……

एक विनंती आहे …..
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका………

एक विनंती आहे …..
चौकशी भरे call कालजीवाहू sms यांचा
कंतालाच येणार असेल तरmisscall च देऊ नका,
memory full झालिये सांगुन delet च
करायचा असेल तर नंबर save च करू नका……....