...

51 views

आता नाही बोलणार कोणाशी जास्त..
आता नाही बोलणार कोणाशी जास्त..
कारण रोज बोलण्याची ..
सवय लागली तर ..
समोरची वक्ती न बोलण्या ने..
जो त्रास होतो तो कोणीच..
समजू शकत नाही...
yogita chavan...
© lovestory poetry