...

8 views

सांज

साद या मनाची ,ऐक ना जराशी
सोड बंध सारे , घे नभी भरारी ॥ धृ॥

झाली सांजवेळ, दिशा शाम रंगी
दारी दीप ज्योती , अंतरी प्रकाशी
ओढ या मनाला , लागली कशाची
तरी आडवी का, ही माया...