...

12 views

पहिले चुंबन
एका तासामध्येच
आपली ओळख झाली होती
बोलशील की नाही माझ्याशी
ह्याचीच होती भिती

त्या सुंदर स्त्रीचे आकर्षण
मनी मला भावले
नजर भेटीच्या खेळात
तिने प्रेम माझे जाणले

घरी कोणी नव्हते
मागचे दार होते बंद
शेजारी बसण्यासाठी
केला तिने आग्रह

शेजारी...