...

12 views

"बाबा" तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🙏💐
आनंद प्रत्येक क्षणाचा, तुमच्या वाटय़ाला यावा...!
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळावा...!
आजपासुन तुमच्या आयुष्यात फक्त प्रत्येक क्षण हे सुख आणि आनंद च यावे...!
जगातील प्रत्येक सुख तुम्हाला मिळावे....!
दुःख तुमच्या पासून कोसभर दूर...