...

2 views

ती माऊली...
#त्रिभ्यूट_इन_इंक

झाला मनाचा खेळ,
जमेना हा मेळ.
आली नाती जवळी ,
या दुःखाच्या वेळी.

एकत्र जमली संकटकाळी,
अशी माणुसकीची मंडळी,
ज्याचे झाले होते निधन ,
आमचे त्याच्याशी मनाचे बंधन.

मन जपणाऱ्या,
बाबाच्या काकी त्या,
आधी घडले आहे असे,
माझ्या आयुष्यात बरेचसे.

त्या होत्या मायाळू,
प्रत्येक वेळी घ्यायच्या सावरून घरालू,
काय करावे ?
सगळ्यांना वाटे रडावे.

dedicated to sumati kaki ...