नाते तुझे नि माझे ❣️😘
नाते तुझे माझे....
नाते तुझे माझे,
जरा समजण्या पलिकडचे..
मैत्री पेक्षा जास्त
पण,प्रेमाच्या अलिकडचे.
खुप चांगले वाटले, जेव्हा मला भेटलास तू,
अमावस्येच्या अंधार रात्रीस,रात्रीचा रातकीडा वाटलास तु.
तुझ्या सारख्या येडपट ला सोडून कुठे कसा जाऊ मी,
जिथे जाईन तिथं फक्त, सोबत तुझ्या राहीन मी.
कीतीही असो दूरावा,नेहमी जवळ भासतोस तु,
माझ्या मनाच्या एका कोपर्यात नेहमीच खेळत असतोस तु.
बस्स् झाले राव.खरंच, नको आता नवे कुणी,
तुच माझा येडू ,आणि तुच माझा माकड गुणी.
भांडू ,मारू,शिव्या देऊ एकमेकांना,
पण,प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येईन,
नक्कीच दुर जातांना.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ तुझी असू दे,
जरा कधी दुखावलो तर, फक्त हाथ तुझा धरू दे.
नाते तुझे माझे खरंच,
समजण्या पलिकडचे
मैत्री पेक्षा जास्त
पण,प्रेमाच्या अलिकडचे...