निरागस
निरागसता या निसर्गाची
कोवळ्या उन्हाने आच्छादली,
धूसर ही सकाळ
ताजेतवाने करू लागली.
आलं फुलपाखरू अलगद फुलावर
गोडवा दाटला दोघांचा नभावर,
डोंगर दरीतून आला हवेचा गारवा
तु ही सावर माझ्या मनाचा पसारा.
दिपाली
कोवळ्या उन्हाने आच्छादली,
धूसर ही सकाळ
ताजेतवाने करू लागली.
आलं फुलपाखरू अलगद फुलावर
गोडवा दाटला दोघांचा नभावर,
डोंगर दरीतून आला हवेचा गारवा
तु ही सावर माझ्या मनाचा पसारा.
दिपाली