वाट पाहतोय मी
वाट पाहतोय मी त्या किनारी
तू तिथे भेटशील ना
तुझ्या प्रेमाची सावली देशील मला ना
विश्वास आहे मला तुझ्या प्रेमावर
तू सोबत मला करशील ना
वाट...
तू तिथे भेटशील ना
तुझ्या प्रेमाची सावली देशील मला ना
विश्वास आहे मला तुझ्या प्रेमावर
तू सोबत मला करशील ना
वाट...