...

9 views

देवदूत
अस वाटत की खूप काही आपल्या लिखाणातून उतराव,
म्हणून लेखणी घेऊन मी बसतो,
खूप विचार करतो, आणि
विचाराचे वादळ सुरू होते...

या वादळ मध्ये पण एक विचार लिहिला जातो, द्यात दिवस सरतो
आणि विचारांचे वादळ थाबते
मन शांत होते ... आणि

हातातील लेखणी पाहून काहीतरी
लियायचे होते ...
पण ते काय होते? कसे होते?
तेच लिहायचं राहून गेलं
आणि...
विचारच ते वादळ परत सुरू झालं
_godofwind
#selfhelp