...

5 views

stoprape#
वासनेच्या पिंजऱ्यात,
पुन्हा एकदा माणुसकी हरवली,
ती निर्भया बनली आता मनीषा हरली,
परंपरा वासनेची अशीच सुरू असेल,
बदलेला असेल फक्त काळ आणि नाव.