असं वाटतं.... परत एकदा , स्वप्नांच्या गावा जावं !!
*असं वाटतं.... परत एकदा , स्वप्नांच्या गावा जावं !!*
जिव्हाळ्याच्या माणसांना , परत एकदा भेटावं !
मातीची घरं , साधी राहणीं , खुश असलेल्या त्या घरांना , डोळं भरून पाहावं !!
*असं वाटतं....परत एकदा , स्वप्नांच्या गावा जावं !!*
गुरा-ढोरांवर प्रेम करणार ,
ते माणुसकीचं जग पहावं ! आज हरवलेल्या माणुसकीला ,
परत एकदा भेटावं !!
*असं वाटतं.... परत एकदा ,...