स्वप्न तुझें, स्वप्न माझे, स्वप्नवत पाहशील तु...
जपेन मी तुला, अशीच मनात रहा...
डोळे बंद करशील तेव्हा, मला आठवून पहा...
जेव्हा जेव्हा आठवशील, तू सहजच हसशील...
आरश्यात पाहुन केसांवरती, हात फिरवशील...
कुणी तुला पाहतंय का?, याची तुला भीती वाटेल...
डोळ्यांआडून लपंडाव, प्रतिबिंबात दाटेल ...
हळूच छोटी टिकली काढून, कपाळावर...