Chocolate Day
एकदा dairy milk म्हणाली
kitkat ला,
माझा गोडवा सगळ्यात आल्हाददायक आहे,
तुझ्या सारखी मी कमकुवत नाहीये.
या वर्षी Chocolate Day ला मीच जास्ती खपणारे.
मग kitkat म्हणे five star ला,
किती ग तू चिवट आणि चिकट,
कण तुझे काढता काढता परिस्थिती होते बिकट
ते काही नाही या वर्षी Chocolate Day ला मीच जास्ती खपणारे .
Five star तिकडून Milky Bar ला चिडवते,...