मी आणि ती.....
मित्राचा सकाळी मॅसेज आला.....
शुभ सकाळ वाचत मी डिलीट केला.
नंतर पुन्हा मॅसेज आला......
काय करतोय म्हणत पळत सुटला?
सांगत सुटलो 'मी आणि ती'
हाय सोबत अन करतोय गोष्टी.
मित्राला माया संशय आला.....
त्याने अफवांचा बोलबाला केला.
आता मात्र कमाल झाली....
मित्रांचे आले कॉल खाली.
मित्रा म्हणाले......
"गुरु ले लेका पटली पोट्टी
आपण रायलो उपाशी पोटी
वहिनी च नाव सांगणं बे लवकर
आम्ही टाकतो तिच्या...
शुभ सकाळ वाचत मी डिलीट केला.
नंतर पुन्हा मॅसेज आला......
काय करतोय म्हणत पळत सुटला?
सांगत सुटलो 'मी आणि ती'
हाय सोबत अन करतोय गोष्टी.
मित्राला माया संशय आला.....
त्याने अफवांचा बोलबाला केला.
आता मात्र कमाल झाली....
मित्रांचे आले कॉल खाली.
मित्रा म्हणाले......
"गुरु ले लेका पटली पोट्टी
आपण रायलो उपाशी पोटी
वहिनी च नाव सांगणं बे लवकर
आम्ही टाकतो तिच्या...