... भास ...
शोधत तो एक खास,
पाखरासारखी भिरभिरते मी.
मी बावरते, मी सावरते.
का? का होतो मला तुझा भास?
थांबतेच येऊन तुझ्यापाशी,
आस! आस लागते भेटीची.
मी सावरते, मी आवरते.
का? होतोच का मला तुझा भास?
आकृती आठवणीतून आकाशात आकारते
पण अर्थहीन अनुप्रास.
शब्दही...