...

14 views

काळजी (कोरोना)
बाळगा थोडी लाज ,घ्या काळजी आरोग्याची।     
विनंती नाही करत मी ,धमकी समजा हवी तर ती

सांगून नाही समजत ,असे किती तुम्ही निर्लज।
वेडे आहेत का ते पोलीस ,जे आहेत दिवसभर सज्ज

घरी बसून निगा राखा ,थकलं सांगून सरकार 
खूप मौन पाळलं ,आता होणार फक्त लाठीचार

जनता रक्षा साठी केली ,बस लोकल बंद
नियम तोडून सरकारचे ,चालत निघाले मंद 

कसले करताय...