...

9 views

Happy Birthday pournima mam🙏🎂💐
तूमच्या विषयी काय लिहू...!
शब्द ही माझे आपूरे पडतील
इतकं सुंदर मन आहे तुमचं...!
कोनाला ही
आपलस करण्याची कला
आहे तूमच्या त...!
तूमच्या नावा सारखीच पौर्णिमाची
शितल छाया आहे तूमची..!
आपल्या सुंदर वाणीने
सर्वाना आपलस करण्या चा
छंद आहे तूमच्यात ...!
म्हणून तूमच्या त आणि माझ्या त
हे विश्वासाचे नाते निर्माण झाले..!
तूमच्या मैत्री च्या स्नेहा च्या छायेत
राहू दे मला ....!
विसरून जावू नका कधी
तूमच्या प्रेमळ मनात मैत्रीचे विश्वासाचे
घरटं बांधून ठेवा माझे....!
सर्व आनंद, सर्व सौख्य, सर्व स्वप्ना चि पूर्णता यशाची सगळी शिखरे ,सर्व ऐश्वर्य, आपल्याला मिळू दे ....!
हा वाढदिवस आपल्या आयुष्या ला एक नवा उजाळा देउ दे....!
उदंड आयुष्य तुमाला लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...🙏🙏🙏🙏

😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पौर्णिमा ताई...💐💐🎂🎂🎂🎉🎉🎊🎊🎂🎂🌹🌹🌹 🙏.🙏

तूमची लाडकी सखी
अनामिका...✒