काय गं, रागावलेस का? का अशी करतेस?
काय गं, रागावलेस का? का अशी करतेस?
तोंड मोडून, मान वळवून, कुठे तू बघतेस?
सारखीच आहे धावपळं तुझी,म्हणून चिडचिड करतेस?
सांग मलाही थोडं काम, का एकटीच करतेस?
नाही जमणार मला, तुझ्यासारखं कामं झट-पट ...
नाही निघणार भांडी सुद्धा एकदम लक्ख...
तोंड मोडून, मान वळवून, कुठे तू बघतेस?
सारखीच आहे धावपळं तुझी,म्हणून चिडचिड करतेस?
सांग मलाही थोडं काम, का एकटीच करतेस?
नाही जमणार मला, तुझ्यासारखं कामं झट-पट ...
नाही निघणार भांडी सुद्धा एकदम लक्ख...