...

4 views

एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
धाक मराठा नाही कोना भीत मराठा
सह्याद्रीची हाक मराठा
फक्त शिवबा समोरच वाकतो तो मराठा

स्वराज्या साठी लढले ते लाख मराठा
काळया आईची थाप मराठा
अनाथांचा बाप मराठा
अन्यायाला उभा काप मराठा
एक मराठा लाख मराठा

अटके पार चा वाघ मराठा
स्वराज्या साठी लढला तो मराठा
आई बहिणींची लाज मराठा
सरहादीचा शौर्य मराठा.
एक मराठा लाख मराठा

गरिबांची ही हाक मराठा
बंधू त्वाची साथ मराठा
संकटावर करतो मात मराठा
तुमचं आमचं नातं काय ते मराठा
एक मराठा लाख मराठा

स्वराज्यासाठी धीट मराठा
दिलेल्या शब्दाचा मीठ मराठा
स्व हक्का साठी लढतोय तो आता मराठा
मिठाची(मताची) ती लाज ना राखली तो नेताही मराठा
लढतो तो, तो ना कोणासमोर रडतो तो मराठा
स्वार्था साठी तळवे चाटी तो काय मराठा

शेतात घाम गाळातो तो कुणबी ही मराठा
दुसरा नाही तिसरा तो एकच मराठा
शिवरायांचा मावळा तो वीर मराठा
एक मराठा लाख मराठा

हक्कासाठी लढले अण्णासाहेब अमर ते मराठा
स्वाभिमानासाठी समर ते मराठा
सर्वांसाठी लढला तो मराठा
स्वतःसाठी आता एकटा हा मराठा
एक मराठा लाख मराठा

सगळ्यांना भारी जारंगे एक मराठा
त्यांस साथ देतो अविनाश हा मराठा
आता सगळे सोबत येऊ एक एक मराठा
एक मराठा लाख मराठा







© Avinash Raundhal