...

20 views

तु.....
तुझे येणे स्वप्न माझे
हळुवार दुर कुठे तरी शिळ वाजे
पावसाच्या सरीने धरती न्हाली
हिरवीगार शाल ओढुन तृप्त ती झाली
तशीच अवस्था माझ्या मनी झाली
जेव्हा आयुष्यात साथ तुझी मिळाली.....