सप्तपदी
तुझ्या पर्यत पोहोचणारी प्रत्येक पाऊल वाट आज मी पार केली
सर्व बंधनातून मुक्त होऊन मी तुझीच सौदामिनी झाले
तुझ्या प्रेमात सख्या सप्तपदी विना मी तुझीच झाले
सीता आहे रामाची पण मी राधा आज कृष्णा ची झाले
अर्धांगिनीं तुझीच झाले तरी...