बलात्कार
महिला दिनी जीचा
केला जातो सत्कार
उरलेल्या दिवशी मात्र
केला जातो बलात्कार...
रोज तिच्यावर होतो
असह्य नजरेचा वार
कधी-कधी छेडछाडीने
तीला केले जाते बेजार...
कसे फिरावे स्त्रियांनी ...
केला जातो सत्कार
उरलेल्या दिवशी मात्र
केला जातो बलात्कार...
रोज तिच्यावर होतो
असह्य नजरेचा वार
कधी-कधी छेडछाडीने
तीला केले जाते बेजार...
कसे फिरावे स्त्रियांनी ...